ज्ञानज्योती सावित्री शैक्षणिक ब्लॉग.ता देवळा जि.नाशिक

Monday, 13 February 2023

जि प अध्यक्ष चषक स्पर्धा २०२३

 जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा                                          ज दिनांक १३/०२/२०२३ रोजी  शासकीय कन्या विद्यालय नाशिक येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा सन २०२२/२३शैक्षणिक वर्षात दिनांक १३/०२/२०२३ते १४/०२/२०२३ रोजी आयोजित करण्यात आल्या. तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या नवोपक्रमांना जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली आली त्यानुसार जि प शाळा झिरेपिंपळ ता देवळा जि नाशिक येथील श्री देविदास शेवाळे व श्रीम्  वैशाली बच्छाव आम्हा दोघांना जिल्हा स्तरावर "हसत खेळत आनंददायी शिक्षण " विषयाचा नवोपक्रम स्टाॅल मांडण्यांची संधी मिळाली. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांनी सहभाग नोंदवला प्रत्येक तालुक्यातील नवोपक्रम स्टाॅल अतिशय सुरेख मांडणी केली यामुळे  आम्हाला नवनवीन शैक्षणिक साहित्य पहावयास मिळाले या नवनवीन साहित्याचा विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनात नक्कीच फायदा होणार आहे. 


















                 

                       
                      
     



जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा सन २०२२/२३ जि प शाळा झिरेपिंपळ ता देवळा ."हसत खेळत आनंददायी शिक्षण"या नवोपक्रम स्टाॅलने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक, मा. असिमा मित्तल मुख्यकार्यकारी अधिकारी जि .प . नाशिक यांचे हस्ते स्विकारतांना श्री देविदास शेवाळे व श्रीम् वैशाली बच्छाव. 

No comments:

Post a Comment