ज्ञानज्योती सावित्री शैक्षणिक ब्लॉग.ता देवळा जि.नाशिक

जनसुनावणी

 देवळा तालुकास्तरीय शालेय पोषण आहार अंतर्गत सामाजिक अंकेक्षण मूल्यांकन जनसुनावणी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री देविदास शेवाळे  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शिक्षण विभाग देवळा यांनी हा बहुमान दिल्याने नक्कीच प्रेरणादायी ठरले. 


 

No comments:

Post a Comment