ज्ञानज्योती सावित्री शैक्षणिक ब्लॉग.ता देवळा जि.नाशिक

कलापथक

क्लापथकाव्दारे देवळा /कळवण तालुक्यात शैक्षणिक जनजागृतीकरण्यासाठी अथक अविररत कार्य करत आहे .महात्मा फुले शिक्षण हमी कार्यक्रम ,सर्वशिक्षा अभियान ,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ,आमची शाळा प्रकल्प ,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ,बेटी बचाव बेटी पढाव,संपूर्ण हगणदारीमुक्त  गाव ,अशा अनेक शासकीय कार्यक्रमांचे कलापथक व पथनाट्य व्दारे गावोगावी जनजागृतीकरत आहोत. या कामी,गटविकास अधिकारी मा.सी.एल.पवार प.सं.देवला ,गटशिक्षणाधिकारी,मा शोभा पारधी प.सं.देवळा सर्व विस्तार अधिकारी ,सतिश ब च्छाव ,विजया फलके ,नंदकुमार देवरे केंद्रप्रमुख,  मन्साराम कोर ,विश्वनाथ निफाडे ,रावबा मोरे ,शिरीष पवार श्रीमसुनंदा पवार ,,बी.आर.सी.देवळा व माझे सहकारी मी देविदास शेवाळे ,बाप्पा महाजन ,अनिल भामरे ,उखा सावकार ,बाजीराव निकम ,अनिल देवरे .अनंत देवरे ,मल्लिकार्जुन देवरे यांच्या समवेत कलापथक जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे पार करत आहोत .







No comments:

Post a Comment