समाज सहभाग(शैक्षणिक उपक्रम )
सन २०८/०८ पासून जि.प.शाळा पिंपळगाव (वा)ता.देवळा येथे शाळा व्यवस्थापन समिती ,शिक्षक पालक संघ व माता पालक संघ,यांच्या सभा घेऊन शैक्षणिक वातावरण तयार करून शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले त्याचवर्षी इयत्ता १ ली पासून सेमी इंग्रजी सुरु केले त्यामुळे पालकांचा उत्साह वाढला .बरीच मुले सेमी इंग्रजी शिकण्यासाठी देवळा येथे जात असत .गावातच सेमी इंग्रजी सुरु केल्यामुळे पालकांनी शाळेसाठी सढळहाताने मदत केली.१२५ बेंच ,२ संगणक ,१ एल.सी.डी.प्रोजेक्टर ,१ डायस ,पेपर stand ,शैक्षणिक सी.डी.ग्रामपंचायत पिंपळगाव (वा)यांच्या कडून २५० विद्यार्थांसाठी जेवणाची ताटे ,१८२ दप्तरे ,गणवेश ,लेखनसाहित्य मिळवून शाळेचा कायापालट केला,

No comments:
Post a Comment