ज्ञानज्योती सावित्री शैक्षणिक ब्लॉग.ता देवळा जि.नाशिक

कार्यानुभव

कार्यानुभव कार्यशाळा
दर वर्षी आमच्या शाळेत कार्यानुभव विषयाची कार्यशाळा आयोजन केले जाते .या कार्यशाळेत घोटीव कागदापासून अनेक प्रकाच्या वस्तू निर्मिती केली जाते .आकाश कंदील ,होडया,शोभेच्या वस्तू , निर्माण करून विध्यार्थांसाठीसृजनशक्तीचां विकास केला जातो .

.देविदास शेवाळे 

No comments:

Post a Comment