ज्ञानज्योती सावित्री शैक्षणिक ब्लॉग.ता देवळा जि.नाशिक

रिड टू रुम पथक

 नाशिक जिल्हा ग्रंथालय उपक्रमांतर्गत जि प शाळा झिरेपिंपळ येथे रिड टच रुम उपक्रमाची प्रत्यक्ष पहाणी करुन समाधान व्यक्त केले  पथकाने विद्यार्थ्यांना कोणती पुस्तके वाचली,पुस्तक आवडले का?  सर्व विद्यार्थ्यांचे वाचन घेतले सदर उपक्रमाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने  सुर असल्याने विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले .













No comments:

Post a Comment