ज्ञानज्योती सावित्री शैक्षणिक ब्लॉग.ता देवळा जि.नाशिक

विज्ञान प्रयोगशाळा भेट

 जि प शाळा झिरेपिंपळ येथिल शाळेच्या वतीने देवळा केंद्रातील जि प शाळा मटाणे येथील विज्ञान प्रयोगशाळेस श्री देविदास शेवाळे व सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता १ली ते ७ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांन साठी भेटी चे आयोजन करुन सर्व प्रयोगाविषयी मार्गदर्शन समजून घेतले. 










No comments:

Post a Comment