ज्ञानज्योती सावित्री शैक्षणिक ब्लॉग.ता देवळा जि.नाशिक

ओट्यावरची शाळा

 कोरोना कालावधीत विद्यार्थांचे शिक्षण थांबू नये यासाठी शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत  जि प शाळा झिरेपिंपळ येथे श्री देविदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आॅफलाईन ओट्यावरची शाळा या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आले.  सर्व विद्यार्थ्यांना मास्क, व सँनिटायजर वापरणे, योग्य अंतर ठेवून बैठक व्यवस्था याबाबतीत योग्य काळजी घेतली त्यामुळे अशा कठीण काळात शिक्षण सुरू ठेवले आणी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केला. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. 






































No comments:

Post a Comment