ज्ञानज्योती सावित्री शैक्षणिक ब्लॉग.ता देवळा जि.नाशिक

तंबाखू मुक्त शाळा पुरस्कार

तंबाखू मुक्त शाळा पुरस्कार
तंबाखूमुक्त शाळा पुरस्कार स्विकारतांना मुख्याध्यापक श्री नानाजी सोनावणे ,श्री .देविदास शेवाळे मा.गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी
गेल्या पाच वर्षा पासून नाशिक जिल्ह्यातसदर उपक्रम सुरु आहे.सन २०१४/१५  मध्ये ३ शाळा व सन २०१५/१६ मध्ये सात शाळा तंबाखू मुक्त झाल्या .दि.२१/११/२०१६ रोजी देवळा तालुक्यातील जि.प.शाळा पिंपळगाव (वा)या शाळेने देवळा तालुक्यात पहिला बहुमान मिळवला .जि.प.अध्यक्षा मा.ना.विजयश्री चुंबळे,उपशिक्षणाधिकारी राजीव म्हसकर ,यांचे हस्ते परितोषिक वितरण करण्यात आले.


मा.गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी .नानाजी सोनावणे व देविदास शेवाळे यांचा देवळा तालुक्यातील पहिली तंबाखू मुक्त शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल  सत्कार  करतांना 
 देवळा तालुकास्तरीय तंबाखू मुक्त शाळा कार्यशाळेत  मार्गदर्शन करतांना मा. गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी  मार्गदर्शन करतांना  समवेत तज्ञमार्गदर्शक  श्री देविदास शेवाळे 

No comments:

Post a Comment