जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा आज दिनांक १३/०२/२०२३ रोजी शासकीय कन्या विद्यालय नाशिक येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा सन २०२२/२३शैक्षणिक वर्षात दिनांक १३/०२/२०२३ते १४/०२/२०२३ रोजी आयोजित करण्यात आल्या. तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या नवोपक्रमांना जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली आली त्यानुसार जि प शाळा झिरेपिंपळ ता देवळा जि नाशिक येथील श्री देविदास शेवाळे व श्रीम् वैशाली बच्छाव आम्हा दोघांना जिल्हा स्तरावर "हसत खेळत आनंददायी शिक्षण " विषयाचा नवोपक्रम स्टाॅल मांडण्यांची संधी मिळाली. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांनी सहभाग नोंदवला प्रत्येक तालुक्यातील नवोपक्रम स्टाॅल अतिशय सुरेख मांडणी केली यामुळे आम्हाला नवनवीन शैक्षणिक साहित्य पहावयास मिळाले या नवनवीन साहित्याचा विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनात नक्कीच फायदा होणार आहे.
शैक्षणिक ब्लॉग
ज्ञानज्योती सावित्री शैक्षणिक ब्लॉग.ता देवळा जि.नाशिक
- मुखपृष्ठ
- आमची झिरेपिंपळ शाळा
- बालमित्र अॅप इयत्ता १ली
- जनसुनावणी
- नवोपक्रम स्टाॅल
- गणितोत्सव
- शाळापुर्व तयारीवर्ग मेळावा
- शैक्षणिक साहित्य निर्मिती
- ओट्यावरची शाळा
- उपक्रम व्हिडिओ झिरेपिंपळ
- विज्ञान प्रयोगशाळा भेट
- रिड टू रुम पथक
- भारतीय राज्यांचे लॉजिक
- माता पालक गट आयडीया व्हिडिओ २१
- देविदास शेवाळे
- आमची शाळा उपक्रम
- फोटो
- सेमी इंग्रजी
- समाज सहभाग
- आय.एस.ओ मानांकन
- कार्यानुभव
- तंबाखू मुक्त शाळा निकष १ते ७
- तंबाखू मुक्त शाळा निकष ८ते११
- मराठी बालगीते
- मराठी गोष्टी
- शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर व्हिडिओ
- शाळा प्रवेशोत्सव व्हिडिओ
- वैयक्तिक व समूहनृत्य व्हिडीओ
- माझे व्हिडीओ
- पुरस्कार
- कलापथक
- नागरी सत्कार
- तंबाखू मुक्त शाळा पुरस्कार
- माझा नाविन्यपूर्ण उपक्रम
- वनराई बंधारा
- बातमीपत्रे
- सावित्री कवितासंग्रह(इ.१ली ते४थी साठी)
- वार्षिक नियोजन ७वी
- आपले सोबती
- फोटोgpf
Monday, 13 February 2023
Tuesday, 7 February 2023
माता पालक गट आयडिया व्हिडियो
निपुन भारत अंतर्गत इयत्ता पहिली ते तिसरी विद्यार्थी माता पालक गटासाठी दर आठवड्याला एक व्हिडिओ एनसी ईआरटी कडुन पाठविला जातो त्या सर्व व्हिडिओ आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघू शकता
आठवडा १
https://youtu.be/UlOKFeVNnKs
आठवडा २
https://youtu.be/oPO7ufjrFRY
आठवडा ३
https://youtu.be/st3RVrdDnzM
आठवडा ४
https://youtu.be/D6sjlxa0YGE
आठवडा ५
https://youtu.be/bMceKPT-6lQ
आठवडा ६
https://youtu.be/RXAk3sUpKXg
आठवडा ७
https://youtu.be/OwGycSzw7OY
आठवडा ८
https://youtu.be/zF6A-S2iFLg
आठवडा ९
https://youtu.be/Po7MNE6cplU
आठवडा १०
https://youtu.be/QTykZiHT4bg
आठवडा ११
https://youtu.be/coawCndBVe8
आठवडा १२
https://youtu.be/56jXm3PSB6s
आठवडा १३
https://youtu.be/Bup45XPK_qI
आठवडा १४
https://youtu.be/Eg6fYYvgJJs
आठवडा १५
https://youtu.be/HTUarN0UUiU
आठवडा १६
https://youtu.be/nWp_f75DkCs
आठवडा १७
https://youtu.be/4w33bzlGZlY
आठवडा १८
https://youtu.be/FXFhGgYitcM
आडवडा १९
https://youtu.be/B4hJ56wrCjI
आठवडा २०
https://youtu.be/3wTZHyFZuEo
आठवडा २१
https://youtu.be/Nb4TRi-sDZQ
आठवडा २२
Tuesday, 25 October 2016
चला शिकूया स्वप्न साकार करूया
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्याची निर्मिती सन २००३ मध्ये झाली.देवळा शहरापासून६ कि.मी अंतरावर देवळा मालेगाव रस्त्यावर वसलेले पिंपळगाव (वा) या गावात जिल्हा परिषदेची १ ली ते ४ थी पर्यतची प्राथमिक शाळा आहे.शाळेचा ब्लॉगतयार करण्याची प्रेरणा महाराष्ट्रराज्याचे शिक्षण सचिव मा. नंदकुमार साहेब यांचे कडून मिळाली .तसेच नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. विजयश्री चुंबळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती मा .केदा आहेर .महिला बालविकास सभापती मा.उषाताई बच्छाव , शिक्षणाधिकारी जि.प.नाशिक मा.प्रवीण अहिरे .गटविकास अधिकारी मा.सी.एल.पवार प.स.देवळा ,गट-शिक्षणाधिकारी मा. शोभा पारधी, विस्तार अधिकारी शिक्षण मा.विजया फलके,सतीश बच्छाव,नंदकुमार देवरे केंद्रप्रमुख घनशाम बेरागी ,संजय ब्रामनकर,रावबा मोरे ,शिरीष पवार ,शाळा व्यवस्थापनसमिती माजी अध्यक्ष विस्वास पाटील ननिर्वाचीतअध्यक्ष श्रावण थोरात ,सरपंच बायटाबाई जाधव ,उपसरपंच नदीश थोरात मुख्याध्यापक नानाजी सोनवणे,उपशिक्षक भागीरथी सावकार,प्रमिला देवरे ,अनुसया सोनवणे ,प्रतिभा पवार,चंद्रकला अहिरे ,सविता भामरे ,दिगंबर इंगळे विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन ग्यान्देव आण्णा, बी आर सी देवळा सर्व शिक्षक वृंद सर्व शिक्षक संघटना यांचे ब्लॉग तयार करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले . धन्यवाद |